You are currently viewing हिंदुस्थानी खुल्या शास्त्रीय गायन स्पर्धेचे आयोजन

हिंदुस्थानी खुल्या शास्त्रीय गायन स्पर्धेचे आयोजन

हिंदुस्थानी खुल्या शास्त्रीय गायन स्पर्धेचे आयोजन ;

उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दोडामार्ग तालुक्यात प्रथमच आयोजित

दोडामार्ग
दोडामार्ग तालुक्यात प्रथमच खुल्या शास्त्रीय गायन स्पर्धेचे
जिव्हाळा क्रियेशन,बेनकर ज्वेलर्स दोडामार्ग, नाईक दशावातार नाट्य मंडळ झरेबांबर, स्वरताल संगीत विद्यालय दोडामार्ग, सिद्धेश्वर दशावातर नाटय मंडळ खोक्रल,शारदा संगीत वीद्यालय साटेली,आणि संगीत साधना विद्यालय दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले आहे. उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी माहिती दिली आहे.

दोडामार्ग तालुक्यात जिव्हाळा क्रियेशन,बेनकर ज्वेलर्स दोडामार्ग, नाईक दशावातार नाट्य मंडळ झरेबांबर, स्वरताल संगीत विद्यालय दोडामार्ग, सिद्धेश्वर दशावातर नाटय मंडळ खोक्रल,शारदा संगीत वीद्यालय साटेली,आणि संगीत साधना विद्यालय दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने कलाकारांना एक स्वतंत्र व्यासापीठ मिळवून देण्यासाठी विविध उपक्रम राबवीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून खुली शास्त्रीय गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त कलाकारांनी सहभाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन करत नावं नोंदणी करावी असे आवाहन केले आहे.
या स्पर्धेसाठी पारितोषिक पुढीलप्रमाणे :- प्रथम पारितोषिक :- ५००० रू. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, द्वितीय पारितोषिक :- ३००० रू. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, तृतीय पारितोषिक :- २००० रू. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, उत्तेजनार्थ पारितोषिक :- १००० रू. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, प्रोत्साहनार्थ पारितोषिक :- १००० रू. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र.

या स्पर्धेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी पर्यंत नावं नोंदणी करावी या तारखेनंतर नावं नोंदणी स्वीकारली जाणार नाही.शास्त्रीय गायन स्पर्धा हि खुली असून १५ वर्षा पुढील वयोगटातील स्पर्धकांना स्पर्धेत सहभागी होता येईल, स्पर्धेत सहभाग घेणारा स्पर्धकांना कोणतेही बंधन असणार नाही. स्पर्धेसाठी रु. ५०० /- प्रवेश शुल्क असून पूर्ण स्वरूपात भरलेले प्रवेश अर्ज स्वीकारले जातील.

*▪️ऑनलाईन लाईव्ह स्पर्धा :▪️*
यां स्पर्धेला जोडून हि स्पर्धा घेतली जाणार आहे. स्पर्धकांनी सादर केलेलं देशभक्तिपर समूहागीत गायन स्पर्धेत सादर केलेले व्हिडीओ आमच्या *”जागार दशावतार”* यां युट्युब चॅनल वरुन लाईव्ह प्रक्षेपण करणार आहोत. व्हिडीओ ला मिळालेल्या व्यूव्हज नुसार अनुक्रमे तीन क्रमांक काढून या स्पर्धेसाठी वेगळी बक्षीस ठेवली जाणार आहेत. या स्पर्धेसाठी *अनुक्रमे १५००, १००० आणि ५०० रुपये* सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह अशी वेगळी बक्षीस ठेवण्यात आली आहेत.

*प्रवेश शुल्क ऑनलाईन पाठविण्यासाठी*
*A/C NAME-* JIVHALA CREATION FILM AND MANY MORE
*BANK NAME-* SINDHUDURG DISTRICT CENTRAL CO.OP. BANK LTD SINDHUDURG
*BRANCH -* SATELI-BHEDSHI
*A/C NO.-* 025407000000512
*IFC CODE-* SIDC0001025
*Google Pay No.:* 9420107783

*नावं नोंदणी आणि अधिक माहितीसाठी संपर्क :-*

श्री.शंकर मधुकर जाधव (निर्माता / डायरेक्टर :- “जिव्हाळा क्रियेशन 9763379306, 9423515011, श्री.शांतराम प्रभाकर बेनकर (बेनकर ज्वेलर्स दोडामार्ग) 8806573299, 9422620364, श्री.सागर लक्ष्मण नाईक (संचालक :- नाईक दशावातार नाट्य मंडळ झरेबांबर) 7517696374, श्री. प्रेमप्रकाश नाईक, (संस्थापक / अध्यक्ष :- स्वरताल संगीत विद्यालय दोडामार्ग) 9403088348,श्री. प्रकाश लक्ष्मण वर्णेकर,(अध्यक्ष :- सिद्धेश्वर दशावातर नाटय मंडळ खोक्रल) 9403699765,श्री.महादेव तुकाराम सुतार (अध्यक्ष :- शारदा संगीत वीद्यालय साटेली) 9423512957, 9307184284,
श्री. प्रभाकर राजाराम गोसावी (अध्यक्ष : संगीत साधना विद्यालय दोडामार्ग) 9421419046,श्री. संजय सुतार 8788399769 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे

 

*संवाद मीडिया*

*-💫🐏-🐓–-🐄-🐃– ✴️

*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे नाते*❤‍🩹

✴️ *मान्सून ऑफर* ✴️

*माय कॅल गोल्ड 24* & *माय मिन मिनरल* पावडर *माय लिवो टॉनिक*
*मोफत*

https://sanwadmedia.com/98343/
फक्त दुधाळ जनावरेच नाही तर कोंबडीच्या पिल्लांपासून,शेळी – बकरे व इतर जनावरांनाही लिव्हर टॉनिक, लिव्हर टॉनिक कमीत कमी एक दीड महिन्याच्या अंतराने आठ दिवस सतत वापरल्यास जनावरांच्या शरीरात Metabaiological बदल होत असल्याने चारा,खाद्यातून किंवा खाद्यावर बुरशी( Tocxic) आल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊन आपण दिलेले खाद्य 100% अंगी लागत नाही त्याचा परिणाम आपल्या व्यावस्यावर होतो. याचा विचार करून *मैत्रेय ऍग्रो & वेट केअर* कंपनीने शेतकऱ्यांना माय कॅल गोल्ड 24 आणि माय मिन ( मिनरल्स) वर *माय लिवो टॉनिक* मोफत द्यायचे ठरविले आहे. त्याच बरोबर माय लिवो टॉनिक फक्त *MRP ₹ १००/-* मध्ये २००मिलि पॅक बाजारात उपलब्द केले आहे.
मैत्रेय ऍग्रो & वेट केअर च्या कोणत्याही प्रॉडक्ट्स च्या *गुणवत्ते* बाबत *पशुवैदेकीय अधिकाऱ्यांचा* सल्ला घ्यावा.

✴️ उत्पादने.

*Mai Cal X gel माय कॅल एक्स जेल*
👉.. 300ml सिंगल डोस..
गाय / म्हैस विण्यापूर्वी 6-12 तास अगोदर आणि विल्या नंतर 6 – 12 तासानंतर.अशक्त आणि उठवणीस आलेल्या जनावरांना.
*वाजवी किंमत रु 175/-*

*Mai Min Powder*+
मिनरल अँड व्हिटॅमिन—– ( मेथो चिलटेड ).🐃🐄🦌
👉 भरगोष वाढ, फ‌ँट मध्ये वाढ,वेळेवर गाभाला जाने आणि जनावर तंदुरुस्तची खात्री.

*🐮भरगोष दूध वाढीसाठी🥛*

*👉माय – कॅल गोल्ड 24* 🎯
Mai Cal Gold 24 ( कॅल्शियम लिक्विड)

*👉माय- ग्लुको सिरप* .. Mai Gluco Syrup.
त्वरित पाना सोडणे, 🐄 – लुळेपणा नाहीसा, दुधात वाढ, अंडी देण्याचा कालावधीत वाढ, कोंबडी एकमेकास बोचत नाहीत,🐓 नेहमी फ्रेश दिसून येईल.

*👉माय-लिओ टॉनिक*🫀🫁
भरपूर भूक लागणे, भरपूर गाणी पिणे, शुद्ध रक्तपुरवठा, पचनशक्तीत सुधारणा. फँट मध्ये नियमित पणा.

*👉माय सॉल्ट लिक्स* चाटण विटा
जनावर माती,दावी खात नाहीत, पचनक्रियेत सुधारणा सोबत कॅलसियम आणि इतर घटक

*👉माय- एम बी प्लेक्स* बी कॉम्प्लेक्स सिरप 💧🐓
( अँटी ट्रेस)
जनावर नेहमी फ्रेश,कोंबडी – वासरे – बकरे भरघोस वाढ, उष्णनेतेचा त्रास होत नाही. दुधाळ गायीना उष्णेतेचा त्रास न होता दुधात नियमितता.
*–👌– Mai Prozyme –👌*🐐🐃☘️
👉 बकरे / वासारे वजनात वाढ,
👉सर्व जनावरांची उत्तम पचणक्रिया
👉दुध उत्पादनात नियमितता.

*✅सर्व मेडिकल आणि पशु खाद्य दुकानातून उपलब्ध*

कोकणातील शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादने आणि मोठी सवलत देणारी, शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असणारी एकमेव स्थानिक कंपनी…
*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*रावराणे.*
*📲9987703088*
*📲7977602845*

🌎 Visit: www.mvetcare.com

*Advt link*
https://sanwadmedia.com/98343/
———————————————-

 

प्रतिक्रिया व्यक्त करा