You are currently viewing आज ५ जुलै रोजी कसबा मसुरे गावची देसरुढ

आज ५ जुलै रोजी कसबा मसुरे गावची देसरुढ

मसुरे :

 

कसबा मसुरे गावची देसरुड आज बुधवार दिनांक ५ जुलै रोजी सायंकाळी ७:३० वाजता संपन्न होणार आहे. तरी मसुरे गावातील सर्व ग्रामस्थांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन श्री बाबुराव प्रभू गावकर, श्री.संग्राम प्रभू गावकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा