You are currently viewing एकूण 4 हजार 795 जण कोरोना मुक्त…..

एकूण 4 हजार 795 जण कोरोना मुक्त…..

सक्रीय रुग्णांची संख्या 143

 – जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी 

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 795 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 143 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 7 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 2 =