You are currently viewing इन्सुली बिलेवाडी जिल्हा परिषद शाळा नं-७ मध्ये केक कापुन केली सुवर्ण महोत्सव ची सांगता

इन्सुली बिलेवाडी जिल्हा परिषद शाळा नं-७ मध्ये केक कापुन केली सुवर्ण महोत्सव ची सांगता

बांदा 

1 जुलै 2022 रोजी शाळेचा सुवर्ण महोत्सव निमित्ताने केक कापुन वर्षभर नवीन नवीन कार्यक्रम तसेच 28/29/30 एप्रिल 2023रोजी भरगच्चं असे सर्व शाळ अर्तगत निबंध ,वकृत्व स्पर्धा तसेच महिला आणि पुरुष साठी पाककला ,वेषभुषा,संगीत खुर्ची असे कार्यक्रम ,सोबत महाराष्ट्र भर गाजलेले वंसत कानेटकर लिखीत नाटक इथे ओशाळला मृत्यु हे हि ऐतिहासिक नाटक लोकांना पाहायला भेटल तर आज या सुवर्ण महोत्सव ची सांगता हि केक कापुन सर्व वाडीतील पालक,ग्रामस्थ त्यांच्या सहमताने पार पडला शाळेचे मुख्याध्यापक तुषार आरोसकर,सहशिक्षक प्रिती आरोसकर यांचे सुवर्ण महोत्सव समीती च्या वतीने अध्यंक्ष अशोक सावंत यांनीं आभार मानले सर्व ग्रामस्थाच्या तोंडातुन शाळेचा अमृत महोत्सव हा या पेक्षा खूप मोठ्या थाटात साजरा करू असे ऐकु आले .

प्रतिक्रिया व्यक्त करा