You are currently viewing जि.प.मसुरे नं.१ केंद्रशाळेमध्ये युवा संदेश प्रतिष्ठान आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेमार्फत मोफत वह्या वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न

जि.प.मसुरे नं.१ केंद्रशाळेमध्ये युवा संदेश प्रतिष्ठान आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेमार्फत मोफत वह्या वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न

मसुरे

 

जि.प.मसुरे नं.१ केंद्रशाळेमध्ये युवा संदेश प्रतिष्ठान आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेमार्फत मोफत वह्या वाटप कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी शा.व्य.समिती अध्यक्षा.सौ.शितल मसुरकर, उपाध्यक्ष श्री.संतोष दुखंडे, शिक्षणतज्ज्ञ श्री.सन्मेश मसुरेकर, माजी सरपंच सौ.लक्ष्मी पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्या सौ.भक्ती भोगले, केंद्रप्रमुख श्री.नारायण देशमुख, उच्चश्रेणी मुख्याध्यापिका सौ.शर्वरी सावंत, श्री.विनोद सातार्डेकर सर, श्री.गोपाळ गावडे सर, सौ.रामेश्वरी मगर मँडम, संतोष नार्वेकर, नंदादीपक साटम, दीक्षा दुखंडे, शामल आईर, सौ.तोंडवळकर, सायली दुखंडे, हेमलता दुखंडे, लक्ष्मण शिंगरे, लावण्या शिंगरे, स्वरा नार्वेकर, दिनकर दुखंडे इ.मान्यवर व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा