You are currently viewing महाराष्ट्र कृषी दिनाच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा! – महाराष्ट्र शासन कृषि विभाग

महाराष्ट्र कृषी दिनाच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा! – महाराष्ट्र शासन कृषि विभाग

🌾 *१ जुलै महाराष्ट्र कृषी दिनाच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा!*🌱🌴

 

*महाराष्ट्र शासन कृषि विभाग*

 

▪️ गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना २०१९-२० व २०२१-२२ कुटुंबातील एका सदस्याचा देखिल योजनेस सहभाग शक्य

▪️प्रधानमंत्री विमा योजनेंतर्गत हवामानावर आधारित फळपिक विमा योजना- आंबा, काजू व केळी पिकांचा समावेश

▪️प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप भात व नागली-तसेच उन्हाळी भात व भुईमूग पिकचा समावेश

▪️कृषि यांत्रिकीकरण अभियान ▪️कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा)

▪️राष्ट्रीय फलोत्पादन अभियान (MIDH)

▪️राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास योजना २०२२-२३

 

श्री. अरुण नातू

जिल्हा सल्लागार

कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम, सिंधुदुर्ग

 

अधिक माहितीसाठी क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा