You are currently viewing कुलगुरू संजय भावे यांनी दिली फोंडाघाट कृषी संशोधन केंद्राला भेट

कुलगुरू संजय भावे यांनी दिली फोंडाघाट कृषी संशोधन केंद्राला भेट

कणकवली :

 

कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु संजय भावे यांनी फोंडाघाट कृषी संशोधन केंद्राला सदिच्छा भेट दिली.

शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय आंग्रे, राजु पटेल, सरपंच सौ.संजना आंग्रे, अजित नाडकर्णी, विश्वनाथ जाधव, राजन नानचे आदि उपस्थित होते. कुलगुरुंनी यावेळी नाडकर्णी कुटुंबीयाची आस्थेने चौकशी केली.

फोंडाघाट कृषी संशोधन केंद्र शेतकऱ्यांना दिशादर्शक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा