You are currently viewing ध्वनी संदेश तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मासेमारांचे जीवाचे स्वरक्षण- किशोर पडयाळ

ध्वनी संदेश तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मासेमारांचे जीवाचे स्वरक्षण- किशोर पडयाळ

ध्वनी संदेश तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मासेमारांचे जीवाचे स्वरक्षण- किशोर पडयाळ

साधारणतः मत्स्य व्यवसाय हा सागरी हवामानशी निगडीत आहे. सागरी हवामान शांत असेल तर मासेमारीसाठी जाताना जास्त धोका नसतो परंतु जेव्हा सागरी हवामान खराब किवा वादळी असते तेव्हा जास्त धोका हा लहान बोटीतील मच्छीमारांना असतो . मासेमार मासेमारीसाठी जातो तेव्हा त्यांचाकडे हवामान विषयी पूर्ण माहिती उप्ल्बद्ध नसते . त्यामुळे जर समुद्रामध्ये अचानक वारा वाढला तर या छोट्या मासेमारणा समुद्र किनारा गाठणे कठीण जाते.
वेलदुर हे गाव एक पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणारे गाव होते परंतु आता काही प्रमाणात मोटर बोटींच्या सहाय्याने मासेमारी करत आहेत . या गावातील मासेमार हे खूप छोट्या बोटीद्वारे मासेमारी करतात . पण ही परिस्थिति आता बदली आहे , आम्ही समुद्रात जायच्या आधी उद्याची हवामानाची माहिती जशी की वार्‍याचा वेग, लाटांची ऊंची , पाण्याचा करंट (तान) इत्यादि माहिती मोबाइलद्वारे ध्वनि संदेशमार्फत सान २०२१ पासून मिळते. त्यामुळे आम्हाला समुद्रात जाने किवा टाळणे हे निर्णय घेणे शक्य होते असे मत किशोर नारायण पडयाळ राहणार वेलदुर , तालुका गुहागर यांनी व्यक्त केले. नारायण पडयाळ राहणार वेलदुर हे साधारणतः 30 वर्ष मासेमारी करतात .

रिलायन्स फाउंडेशन व इंकोईस ( incois ) यांच्या मार्फत देण्यात येणारी माहिती ही 99% वेळा बरोबर असते, म्हणजे जेव्हा वारा जास्त आहे अस सांगण्यात येते तेव्हा नक्कीच समुद्रात वारा जास्त असतो किवा जेव्हा वारा कमी आहे असे सांगन्यात येते तेव्हा वारा कमीच असतो ., यामुळे आम्हाला मासेमारी व्यवसाय करणे सुरक्षित वाटते असे मत नारायण पड्याळ यांनी व्यक्त केले. सागरी हवामानाच्या महितीमुळे जीवाचे, बोटीचे , तसेच आर्थिक नुकसान टाळता येते. याच महितीचा उपयोग करून मी साधारणतः आमच्या एका मच्छीमारी फेरीसाठी साधारणतः १५ लीटर डिसेल लागते व ४ माणसे बोटीवर असतात . साधारणतः १५०० रुपये डिसेल खर्च व ४ कामगारांचे १६०० रुपये (४०० रुपये प्रत्येकी ) असा खर्च होतो . म्हणजे एक फेरीसाठी साधारणतः 3१00 रुपये खर्च येतो . आम्ही डिसेंबर २०२२ ते मे २०२३ या कालावधीमध्ये रिलायन्स फाउंडेशनच्या सागरी हवामानाच्या माहिती नुसार वारा जास्त आहे म्हणून 5 वेळेस समुद्रामध्ये गेलो नाही . यामुळे आमचे १५५०० रुपयांची बचत झाली .

 

*संवाद मिडिया*

*नोकरी👨🏻‍💻, व्यवसाय👨🏻‍💼 करता-करता शिक्षण घ्या📚, आणि पदवी मिळवा…👨🏻‍🎓*

_🤩होय…!! आता पदवीचे👨🏻‍🎓 शिक्षण *✡️यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सावंतवाडी✡️* यांच्या माध्यमातून झाले आहे सोपे…🤗_

*🔖प्रवेश सुरू..!! सन २०२३-२४ वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू…📑*

_प्रत्यक्ष या…🏃🏻‍♀️ आणि आजमावून पहा *✡️यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सावंतवाडी✡️* मुख्य प्रवेश केंद्राचे वेगळंपण…!!🤗_
https://sanwadmedia.com/99691/

*🛑यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मार्फत उपलब्ध शिक्षणक्रम*

◾बी. ए. / बी. कॉम
◾एम. कॉम
◾एम. ए. (मराठी)
◾एम. ए. (हिंदी)
◾एम. ए. (इंग्लिश)
◾एम. ए. (अर्थशास्त्र)
◾एम. ए. (लोक प्रशासन)
◾एम.बी.ए. (HR, Fin, Mkt, Mnfg)
◾रूग्ण सहायक(पेशंट असिस्टंट)

*🔸टेक्निकल व इतर विद्यापीठ कोर्सेस विषयक मार्गदर्शन उपलब्ध*

*📌१० वी किंवा १२ वी उत्तीर्ण, पदवीधर, व्यावसायिक, नोकरदार व महिलांसाठी शिक्षणासाठी संधी…🤩*

*♦️स्पर्धा परीक्षा (उदा. एमपीएससी, युपीएससी) साठी उपयुक्त व सक्षम शिक्षण*

*♦️कोर्स फी मध्येच अध्ययन साहित्य उपलब्ध*

*🔖त्वरित नावनोंदणी करा..!📑*

*♦️आरपीडी ज्युनि. कॉलेज स्थित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ प्रवेशासाठी आजच संपर्क करा…📲*

*🎴आमचा पत्ता:-*
*♦️मुख्य प्रवेश कार्यालय👇*
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, डॉ. जे. बी. नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, आर. पी. डी. ज्युनि. कॉलेज गेट नं. २समोर, आनंदी कॉम्प्युटर शेजारी, सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी

*📲संपर्क:-*
*🔸तुषार वेंगुर्लेकर*
8605992334 / 9422896699

*🔹राहुल भालेराव*
8856993826

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/99691/
—————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा