वेंगुर्ल्यात उद्या ११११ पणत्या होणार प्रज्वलित….

वेंगुर्ल्यात उद्या ११११ पणत्या होणार प्रज्वलित….

वेंगुर्ला

वेंगुर्ला येथील मारुती स्टॉप येथे प्रतिवर्षाप्रमाणे उद्या सोमवार १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता ११११ पणत्या प्रज्वलित करण्यात येणार आहेत. तरी सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री हनुमान मंदिर सेवा न्यासतर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा