आदित्य ठाकरे यांच्या भेटीवरून आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केली चिंता
कणकवली
सुरज चव्हाण याची इडीची चौकशी होणार आहे.सूरज चव्हाण याचे नाव आले तेव्हा आदित्य ठाकरे त्याला भेटायला गेले होते.सूरज चव्हाण चा सुशांत सिंग, मनसूक हिरेन होणार नाही ना ? सूरज चव्हाण पर्यंत इडी पोचणे म्हणजे आदित्य ठाकरे पर्यंत पोचणे आहे.त्यामुळे महत्वाची माहिती बाहेर येवू नये म्हणून दबाव आणला जावू शकतो.आज पर्यंत चा इतिहास आहे. ज्यांच्यामुळे ठाकरे अडचणीत येतात ते ते सर्व संपवले गेलेत असा इतिहास आहे अशी टीका भाजपा नेते आमदार नितेश राणे यांनी केली.
८ जूनला दिशा सालीयान ची हत्या झाली तेव्हा सुशांत ला भेटायला गेले होते.आता
सूरज चव्हाण ला धमकावण्यासाठी गेला नव्हता कशावरून ? असाच विषय मनसूक हीरेन याच्याबद्दल झाला होता. त्यामुळे सूरज चव्हाण याला संरक्षण द्यावे अशी मागणी केली.
ठाकरे ना शवासन करायला फडणवीस लावणार मात्र संजय राऊत ना शीर्षासन करण्याची गरज.
भारतातील वॅग्नर ग्रुप असे पाटणा तील बैठकीला म्हणारे साजय राऊत ना व्यागणर ग्रुप चा इतिहास आणि माहिती आहे काय ?
व्यागानर ग्रुपला हा गुंड एकत्र केले होते. वॅग्नर हा पुटिंनचा आचारी होता.प्रिकोली १२ वर्षे घरफोडी प्रकानाता जेल मध्ये होता.
ज्या वॅग्नर ग्रुप नाव दिले त्यांचे बंड 24 तासात संपले. तुमच्या वॅग्नर ग्रुप मधील सदस्य असेच गुंड किंवा त्या पात्रांची सुसंगत आहेत काय? कदाचित राऊत यांना असेच सांगायचे असेल म्हणून त्याने अग्रलेखात हे नाव दिलेले आहे.२०२४ मध्ये हे फ्रंट संपेल आणि सगळे परदेशात पळून जातील असे संजय राऊत यांना सांगायचे आहे म्हणून त्याने वॅग्नर ग्रुप असे नाव सुचवले आहे.स्वतःच्या मालकाचे वाभाडे कडणारे संजय राऊत आहेत.
पाटण्यात इव्होवा गाडी पाठवून ठाकरेंना मीटिंगला नेल. आणि कोपऱ्यात बसवलं.
तोडलेल्या शाखेच्या विरुद्ध मोर्चा काढत आहे. मातोश्री च्या शेजारील शाखा तोडली जाते.स्वतःची शाखा वाचवू शकत नाही.ते शिवसैनिकांना काय नाही देणार.
र्नाटक चे मुख्यमंत्री पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. आमचे राज्य हिंदुत्ववादी आहे. त्यांच्या भाषेला येथे थारा नाही असेही आमदार नितेश राणे यांनी सांगितले.