बुद्धिवंत संमेलन
*मोदी @9 या कार्यक्रमा अंतर्गत आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय. नरेंद्रजी मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या मागील 9 वर्षाच्या कालावधी मध्ये त्यांनी घेतलेले धाडसी व क्रांतीकारक निर्णय व त्यांचे देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केलेले कार्य या विषयी चर्चा करण्यासाठी व सुसंवाद साधण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातील बुध्दीजिवी नागरिकांचे *बुद्धिवंत संमेलन* शनिवार दिनांक २४/०६/२०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजता *शिल्पग्राम* *सावंतवाडी येथे भारतीय जनता पक्षाचे *जिल्हाध्यक्ष मा. राजन तेली* आणि *डॉ.श्री मिलिंदजी कुलकर्णी* यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी *जिल्हाध्यक्ष श्री राजनजी तेली यांच्या हस्ते *प्रोफेसर.श्री सुभाष गोवेकर* यांचा सत्कार करण्यात आला.
*यावेळी या संमेलनाला प्रदेश निमंत्रित सदस्य युवराज श्रीलखमराजे भोसले,जिल्हा संघटन सरचिटणीस श्री प्रभाकर सावंत,जिल्हा सरचिटणीस तसेच सावंतवाडी विधानसभा संयोजक श्री प्रसन्ना उर्फ बाळू देसाई,जिल्हा चिटणीस श्री महेश सारंग,जिल्हा प्रवक्ते श्री सच्चीदानंद उर्फ संजू परब,माजी नगरसेवक तसेच संयोजक अँड श्री परिमल नाईक,आंबोली मंडल अध्यक्ष श्री रवींद्र मडगांवकर, बांदा मंडल अध्यक्ष श्री महेश धुरी,वेंगुर्ला तालुकाध्यक्ष श्री सुहास गवंडळकर,माजी जिल्हाध्यक्ष श्री शामकांत काणेकर शहर महिला मोर्चा शहराध्यक्षा सौ मोहिनी मडगांवकर सरचिटणीस श्री परीक्षित मांजरेकर, शहर सरचिटणीस श्री विनोद सावंत,सोशल मीडिया संयोजक श्री केतन आजगांवकर,सरचिटणीस सौ मेघना साळगांवकर महिला मोर्चा उपाध्यक्षा सौ मिसबा शेख, वेंगुर्ला सरचिटणीस श्री बाबली वायगणकर शहर उपाध्यक्ष श्री दिलीप भालेकर,श्री गुरु मठकर,माजी नगरसेवक श्री उदय नाईक,माजी नगरसेवक श्री आनंद नेवगी,वेंगुर्ला माजी नगराध्यक्ष् श्री दिलीप गिरप,बांदा माजी सरपंच श्री मंदार कल्याणकर,डिंगणे उपसरपंच श्री संजय नाईक, डेगवे सरपंच श्री राजन देसाई बांदा मंडल सरचिटणीस श्री मधुकर देसाई,,वेंगुर्ला खरेदी विक्री संघांचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर केळजी बूथ अध्यक्ष श्री रवींद्र शिरसाठ उद्योजक श्री चंद्रकांत परब, श्री आत्माराम गावडे,शक्तिकेंद्र प्रमुख श्री प्रशांत आपटे,श्री सुनील नांदोस्कर, श्री ज्ञानदेव साळगांवकर श्री रत्नाकर आगलावे, श्री शुभम कवठणकर,पतंजली चे श्री रावजी परब, श्री रामनाथ सावंत,श्री भारत गावडे श्री महेश भाट, श्री दत्तात्रय निखार्गे, प्राध्यापक सुभाष गोवेकर,पतंजली जिल्हाध्यक्ष श्री सर्वानंद दळवी,अँड शांभवी तेंडोलकर, अँड संजू शिरोडकर, सौ अस्मिता भराडी, सौ साक्षी गवस, अँड सौ.अश्विनी लेले,डॉ. गणपत्ये, डॉ. सौ. रेवती लेले, अँड राहुल मडगावकर, अँड सुशील राजगे अँड प्रितेश सावंत,अँड सिद्धार्थ भांबुरे, अँड विरेश राऊळ, अँड राजाराम गावडे,श्री महेश गवस, श्री जितेंद्र सावळ, श्री भास्कर देसाई, श्री माधव नाखरे,श्री नीरज देसाई, श्री नंदकुमार प्रभुदेसाई श्री अविराज गवस, श्री राजेश गवस,श्री प्रदीप आयकर,श्री विनेश गवस, श्री उमेश शिरोडकर, श्री सुनील कळंगुटकर, श्री सुरेंद्र चव्हाण, श्री वसंतराव पाटोळे, श्री सदाशिव भेंडवडे श्री आनंद बांदेकर, श्री प्रकाश रेडकर, श्री अतुल नाखरे, श्री यशवंत नाईक, श्री प्रवीण परब, श्री अरविंद देसाई, श्री दीपक बागवे* इत्यादी उपस्थित होते..