You are currently viewing श्री आई जयंतीदेवी मंदिर परिसरात १ जुलै रोजी वृक्ष लागवड कार्यक्रम

श्री आई जयंतीदेवी मंदिर परिसरात १ जुलै रोजी वृक्ष लागवड कार्यक्रम

मालवण :

 

पळसंब ग्रामदेवता श्री आई जयंतीदेवी मंदिर परिसर येथे १ जुलै रोजी वृक्ष लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. माड, चाफा, धुप, बेल, पाढरा चदंन, लाल चंदन, फुलझाडे इत्यादी कोणतीही झाडे मोफत देऊ इच्छित असणाऱ्या व्यक्तीनी नाव नोंदणी साठी 9421262987 / 9421755871 या नबंर वर कळवावे असे आवाहन श्री.जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ पळसंब यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा