You are currently viewing पखवाज विशारद उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रशिक्षक तसेच सर्व स्तरातून अभिनंदन

पखवाज विशारद उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रशिक्षक तसेच सर्व स्तरातून अभिनंदन

पखवाज विशारद उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रशिक्षक तसेच सर्व स्तरातून अभिनंदन

कुडाळ

*अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ,मुंबई/मिरज यांच्या वितीने घेण्यात आलेल्या पखवाज वादन परीक्षेत कुडाळ साई दरबार श्री राजन माडये यांच्या केंद्रातून डॉ.श्री दादा परब आणि श्री भालचंद्र केळूसकर बुवा संचलित पखवाज अलंकार प्रशिक्षक श्री महेश सावंत यांच्या प्रशिक्षणात श्री जगन्नाथ संगीत विद्यालयातून बसलेल्या कु.विनय सुभाष तिवरेकर(पाट) यांनी विशारद पूर्ण परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत तर कु.चिन्मय दिनेश पिंगुळकर (पिंगुळी), कु.ओमकार मोहन राऊळ(पेंडुरं), कु. वेदांत दशरथ शिरोडकर(नांदोस) तसेच मसूरे येथील जगन्नाथ गुरुमाऊली विद्यालयाचे श्री सचिन कातणवकर यांचे विद्यार्थी कु. रथराज धोंडू तुरी(मसूरे) हे पखवाज विशारद पूर्ण परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत या सर्वांचे विद्यालयाचे संचालक डॉ. श्री दादा परब,भजन सम्राट श्री भालचंद्र केळूसकर बुवा तसेच प्रशिक्षक श्री महेश सावंत,श्री दत्तप्रसाद खडपकर,श्री सचिन कातवणकर यांनी अभिनंदन केले आहे व सर्व स्तरातून त्यांचे या यशाबद्दल कौतुक होत आहे.

 

संवाद मीडिया*

*-💫🐏-🐓–-🐄-🐃– ✴️

*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे नाते*❤‍🩹

✴️ *मान्सून ऑफर* ✴️

*माय कॅल गोल्ड 24* & *माय मिन मिनरल* पावडर *माय लिवो टॉनिक*
*मोफत*

https://sanwadmedia.com/98343/
फक्त दुधाळ जनावरेच नाही तर कोंबडीच्या पिल्लांपासून,शेळी – बकरे व इतर जनावरांनाही लिव्हर टॉनिक, लिव्हर टॉनिक कमीत कमी एक दीड महिन्याच्या अंतराने आठ दिवस सतत वापरल्यास जनावरांच्या शरीरात Metabaiological बदल होत असल्याने चारा,खाद्यातून किंवा खाद्यावर बुरशी( Tocxic) आल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊन आपण दिलेले खाद्य 100% अंगी लागत नाही त्याचा परिणाम आपल्या व्यावस्यावर होतो. याचा विचार करून *मैत्रेय ऍग्रो & वेट केअर* कंपनीने शेतकऱ्यांना माय कॅल गोल्ड 24 आणि माय मिन ( मिनरल्स) वर *माय लिवो टॉनिक* मोफत द्यायचे ठरविले आहे. त्याच बरोबर माय लिवो टॉनिक फक्त *MRP ₹ १००/-* मध्ये २००मिलि पॅक बाजारात उपलब्द केले आहे.
मैत्रेय ऍग्रो & वेट केअर च्या कोणत्याही प्रॉडक्ट्स च्या *गुणवत्ते* बाबत *पशुवैदेकीय अधिकाऱ्यांचा* सल्ला घ्यावा.

✴️ उत्पादने.

*Mai Cal X gel माय कॅल एक्स जेल*
👉.. 300ml सिंगल डोस..
गाय / म्हैस विण्यापूर्वी 6-12 तास अगोदर आणि विल्या नंतर 6 – 12 तासानंतर.अशक्त आणि उठवणीस आलेल्या जनावरांना.
*वाजवी किंमत रु 175/-*

*Mai Min Powder*+
मिनरल अँड व्हिटॅमिन—– ( मेथो चिलटेड ).🐃🐄🦌
👉 भरगोष वाढ, फ‌ँट मध्ये वाढ,वेळेवर गाभाला जाने आणि जनावर तंदुरुस्तची खात्री.

*🐮भरगोष दूध वाढीसाठी🥛*

*👉माय – कॅल गोल्ड 24* 🎯
Mai Cal Gold 24 ( कॅल्शियम लिक्विड)

*👉माय- ग्लुको सिरप* .. Mai Gluco Syrup.
त्वरित पाना सोडणे, 🐄 – लुळेपणा नाहीसा, दुधात वाढ, अंडी देण्याचा कालावधीत वाढ, कोंबडी एकमेकास बोचत नाहीत,🐓 नेहमी फ्रेश दिसून येईल.

*👉माय-लिओ टॉनिक*🫀🫁
भरपूर भूक लागणे, भरपूर गाणी पिणे, शुद्ध रक्तपुरवठा, पचनशक्तीत सुधारणा. फँट मध्ये नियमित पणा.

*👉माय सॉल्ट लिक्स* चाटण विटा
जनावर माती,दावी खात नाहीत, पचनक्रियेत सुधारणा सोबत कॅलसियम आणि इतर घटक

*👉माय- एम बी प्लेक्स* बी कॉम्प्लेक्स सिरप 💧🐓
( अँटी ट्रेस)
जनावर नेहमी फ्रेश,कोंबडी – वासरे – बकरे भरघोस वाढ, उष्णनेतेचा त्रास होत नाही. दुधाळ गायीना उष्णेतेचा त्रास न होता दुधात नियमितता.
*–👌– Mai Prozyme –👌*🐐🐃☘️
👉 बकरे / वासारे वजनात वाढ,
👉सर्व जनावरांची उत्तम पचणक्रिया
👉दुध उत्पादनात नियमितता.

*✅सर्व मेडिकल आणि पशु खाद्य दुकानातून उपलब्ध*

कोकणातील शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादने आणि मोठी सवलत देणारी, शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असणारी एकमेव स्थानिक कंपनी…
*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*रावराणे.*
*📲9987703088*
*📲7977602845*

🌎 Visit: www.mvetcare.com

*Advt link*
https://sanwadmedia.com/98343/
———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा