You are currently viewing शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त सावंतवाडीतून पदाधिकारी रवाना

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त सावंतवाडीतून पदाधिकारी रवाना

सावंतवाडी

मुंबई येथे उद्या होणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आज सावंतवाडी येथील शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी मुंबई येथे रवाना झाले यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा