आशिष शेलार यांचा सेनेला सणसणीत टोला सरकारचं असं आमंत्रण आलंय बरं का! पण खबरदार जर जयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करायला जमलात तर..

इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द…!!! असा मेसेज सोशल मीडियावर होतोय व्हायरल…. मात्र हा मेसेज खोटा असल्याचा सरकारचा दावा!!!!