लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-मनसे-रिपब्लिकन पार्टी- रासप, महायुतीचे उमेदवार श्री.नारायण राणे साहेब यांच्या साठी धनगर समाज भटके विमुक्त जाती जमातीच्या वाडीवस्तीवर जाऊन प्रचार सुरू.