अंजणी आणि चिपळूण दरम्यान रेल्वेमार्गावर माती आल्यामुळे आजची दि. १४.०७.२०२२ १०१०३ मुंबई मडगाव मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकात अडकली आहे. इतरही गाड्या वेगवेगळ्या ठिकाणी उभ्या आहेत. मांडवी एक्स्प्रेसचे इंजिन काढून मदतकार्यासाठी नेण्यात आले आहे.
कोकण रेल्वे मार्गावर मातीचा भराव आल्याने मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकात अडकली
- Post published:जुलै 14, 2022
- Post category:बातम्या / सिंधुदुर्ग
- Post comments:0 Comments
You Might Also Like
नियोजित संकेश्वर-बांदा हा राष्ट्रीय महामार्ग सावंतवाडी शहरातून नेण्यात यावा….
नरडवे व अरूणा धरण प्रकल्पाची कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करा – संदेश पारकर
नवीन कुर्ली ग्रामपंचायत मंजुरी बाबत ग्रामविकास मंत्री सकारात्मक, जिल्ह्यातील पक्षबांधणी बाबतीतही समाधानी
