उत्तर प्रदेशातील हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी हाथरस येथे निघालेल्या कॉग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवून धक्काबुक्की केली व त्यांना अटक करण्यात आली. उत्तर प्रदेश पोलिसांच्या या दडपशाहीचा तीव्र शब्दांत निषेध करून पीडितेला न्याय मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष संघर्ष करत राहील, असा इशारा सिंधुदुर्ग युवक कॉग्रेस कार्याध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी दिला आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांच्या दडपशाहीचा तीव्र निषेध-किरण टेंबुलकर….
- Post published:ऑक्टोबर 1, 2020
- Post category:बातम्या / सिंधुदुर्ग
- Post comments:0 Comments
You Might Also Like
गाबीत समाज देवगडच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर
कणकवली तालुक्यातील मौजे फोंडा हवेलीनगर व खारेपाटण रामेश्वरनगर येथे कंटेन्मेंट झोन….
वेंगुर्ले तालुक्यात खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते टेलिफोन टाॅवर भूमिपूजना पुर्वी सर्व ठिकाणी भाजपाच्या वतीने भूमिपूजन
