शिवसेना पक्ष प्रतोद तथा आमदार श्री.सुनिल प्रभु यांची शिवसेना नेते श्री.संदेश पारकर यांनी विधानभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी श्री.पारकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विविध विकासाच्या मुद्द्यांवर श्री.प्रभु यांच्याशी सविस्तरपणे चर्चा केली.
संदेश पारकर यांनी घेतली शिवसेना पक्ष प्रतोद आमदार सुनिल प्रभु यांची भेट
- Post published:मार्च 16, 2022
- Post category:बातम्या / मुंबई
- Post comments:0 Comments
You Might Also Like
पखवाज अलंकार श्री महेश सावंत (कुडाळ – आंदुर्ले ) श्री जगन्नाथ संगीत विद्यालय तर्फे पखवाज शिवतांडव आणि भजनारंग कार्यक्रम सादर
यंदाचा चौथा स्वर्गीय एकनाथ ठाकूर स्मृती पुरस्कार ११ जून २०२२ रोजी वेंगुर्ले येथील मधुसुदन कालेलकर सभागृहात
जिल्ह्यात आज 21 व्यक्तीं कोरोना पॉजिटीव्ह
