शिवसेना पक्ष प्रतोद तथा आमदार श्री.सुनिल प्रभु यांची शिवसेना नेते श्री.संदेश पारकर यांनी विधानभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी श्री.पारकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विविध विकासाच्या मुद्द्यांवर श्री.प्रभु यांच्याशी सविस्तरपणे चर्चा केली.
संदेश पारकर यांनी घेतली शिवसेना पक्ष प्रतोद आमदार सुनिल प्रभु यांची भेट
- Post published:मार्च 16, 2022
- Post category:बातम्या / मुंबई
- Post comments:0 Comments
You Might Also Like
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून प्रिमियम बससेवा कार्यान्वित
झाराप गावचे सुपुत्र श्री.लक्ष्मण कुशा पाटकर कोकणरत्न पुरस्काराने सन्मानित
जनगणना २०२७ पूर्वतयारी; १ ते १४ मे दरम्यान ‘स्व-गणना’ची सुविधा सुरू
