जीवंविद्या मिशन अंतर्गत रविवारी दिनांक 19 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी ६:३० ते ८:३० यावेळेस खास तरुणांसाठी मार्गदर्शन आयोजित केले आहे. या शिबिरास माननीय श्री शिवाजीराव पालव जीवनाचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. सर्व युवक युवतींसाठी हे मार्गदर्शन विशेष महत्वाचे आहे तरी सर्वांनी मिळून या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन जीवन विद्या मिशन शाखा कुडाळने केले आहे. हे मार्गदर्शन शिबिर सुनिल पालव यांच्या निवासस्थानी पिंगुळी शेटकरवाडी कुडाळ येथे होणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ९४२३३०३००५ साधावा.
युवा मार्गदर्शन शिबीर
- Post published:डिसेंबर 17, 2021
- Post category:कुडाळ / बातम्या / विशेष / सामाजिक
- Post comments:0 Comments
You Might Also Like
ठेकेदार राजू राणे यांचे उपचारा दरम्यान निधन
नवलराज काळे यांच्या अथक प्रयत्नाने व स्थानिक भाजपचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून झालेल्या धनगर समाज बंधू-भगिनींच्या पक्षप्रवेशामुळे खांबाळे गावातील शिवसेना उबाठा बॅक फुटवर.
सिनेअभिनेते भरत जाधव यांच्या व्हिडीओची आ. वैभव नाईक यांनी घेतली दखल
