शिवसेना,काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महावसुली सरकारने तालिबानी पद्धतीने, लोकशाही मूल्ये पायदळी तुडवून भाजपाच्या 12 आमदारांचे एक वर्षभरासाठी निलंबन केले. त्याचा निषेध करण्यासाठी आज जिल्हाधिकारी यांना जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, गटनेते रणजित देसाई, सभापती अजिंक्य पाताडे, भाजयुमो कुडाळ तालुकाध्यक्ष रुपेश कानडे उपस्थित होते.
आमदारांचे निलंबन; सिंधुदूर्ग जिल्हाधिकारी यांना निवेदन
- Post published:जुलै 6, 2021
- Post category:ओरोस / बातम्या / राजकीय
- Post comments:0 Comments
You Might Also Like
अजय गोंदावळे यांच्या रूपाने उदयास आले भाजपाचे नवे नेतृत्व…
स्वप्निल चंद्रकांत धुरी यांचा युवासेना जिल्हा चिटणीसपदासह पक्षसदस्यत्वाचा राजीनामा
मानसन्मान बाजूला ठेवून धर्म आणि मंदिरे यांसाठी ‘मंदिर रक्षक’ म्हणून एकत्र या : लखमराजे भोसले
