दोन दुचाकित समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाच्या हाताला मोठी दुखापत झाली. तर दोघे जण किरकोळ जखमी आहेत. हा अपघात आज सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास येथील बस स्थानक परिसरात घडला. दरम्यान जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सावंतवाडी बस डेपोत दोन दुचाकीत अपघात…
- Post published:जुलै 4, 2021
- Post category:बातम्या / सावंतवाडी
- Post comments:0 Comments
You Might Also Like
नौकानयनशास्त्र व डिझेल इंजिन देखभाल परिचलण प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नव्या शैक्षणिक धोरणाची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी होणे गरजेचे- सुरेश प्रभू
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा वर्धापन दिन 3 ऑक्टोबर 2025 ला महाड क्रांती भूमीत होणार,
