कृषि समितीची सभा 2 डिसेंबर रोजी
सिंधुदुर्ग
जिल्हा परिषदेच्या कृषि समितीची सर्वसाधारण सभा बुधवार, दि. 2 डिसेंबर 2026 रोजी दुपारी 12.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, जिल्हा परिषद येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती कृषि विकास अधिकारी सचिन कांबळे यांनी दिली आहे.
