You are currently viewing इस्माईल युनुस शेख यांची काँग्रेस विचार विभागाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती.

इस्माईल युनुस शेख यांची काँग्रेस विचार विभागाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती.

*इस्माईल युनुस शेख यांची काँग्रेस विचार विभागाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती.*

सिंधुदुर्ग

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विचार विभागाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी *श्री इस्माईल युनूस शेख* यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रदेक्षाध्यक्षांच्या मान्यतेनुसार ही नियुक्ती जाहीर करण्यात आली असून पक्ष संघटना अधिक बळकट करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
कॅप्टन प्रवीणजी डावर यांच्या मान्यतेनुसार *श्री इस्माईल युनूस शेख* यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी विचार विभागाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे *महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विचार विभाग अध्यक्ष श्री सय्यद खलील सैफ* यांनी नियुक्ती पत्रात नमूद केले आहे तात्काळ प्रभावाने पदभार स्वीकारून पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविणे तसेच संघटनात्मक कामकाज अधिक प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.
*श्री इस्माईल युनूस शेख* यांच्या नियुक्ती बद्दल काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सिंधुदुर्ग राष्ट्रीय काँग्रेस जिल्हाध्यक्ष अरविंद जी मोडकर माजी जिल्हाध्यक्ष इर्शाद भाई शेख, विलास जी गावडे कुडाळ तालुका अध्यक्ष अभय शिरसाट जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू प्रदेश सदस्य प्रकाश जैतापकर बँक संचालक प्रसाद बांदेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

_________________________
*संवाद मीडिया*

*🌴🌴मालवणी स्टेटस फक्त हॉटेल लोटस…..*🎋🎋

*🍽️ लोटस लॉज अँड रेस्टॉरंट🍽️*

*चव अशी… की प्रत्येक घासात मन रमून जाईल!*

*खवय्यांनो, तयार आहात ना चवीच्या भन्नाट सफरीसाठी?*

*🍽️ नाश्त्याची खास मेजवानी!*

*👉कुरकुरीत पुरी-भाजी*
*👉खमंग घावण-चटणी*
*👉रुचकर आंबोळी-उसळ*
*👉झणझणीत मिसळपाव*
*👉चविष्ट उसळपाव*
*👉 कुरकुरीत अळूवडी आणि कोथिंबीर वडी*
*👉ऑम्लेट पाव, बुर्जीपाव*

*नाव वाचताच तोंडाला पाणी सुटेल, अशी चव😋*

*आता एकाच ठिकाणी!*

*🐟 मासळीप्रेमींसाठी खास मेजवानी! 🦀*

*ताज्या चवीचा आस्वाद देणाऱ्या रुचकर सीफूड थाळींचा मनसोक्त आनंद घ्या!*

*🍛 आमच्या खास थाळींची चव चाखाच!*

*🦀 खेकडा थाळी*
*🐟 बांगडा थाळी*
*🐠 सुरमई थाळी*
*🐟 पापलेट थाळी*
*🍲 सौंदाळा थाळी*
*🐓कोंबडी वडे आणि चिकन थाळी*
*🍲 चिकन आंबोळी थाळी*

*🥢 चायनीजची क्रेव्हिंग?*
*तीही पूर्ण होणार!*

*ऑथेंटिक चायनीज पदार्थही उपलब्ध!*

*मग वाट कसली पाहताय?*

*कुटुंबासोबत, मित्रमंडळींसोबत किंवा प्रवासात थोडा स्वादिष्ट ब्रेक घेण्यासाठी नक्की भेट द्या.*

*चविष्ट पदार्थ, खमंग सुगंध आणि मन तृप्त करणारा जेवणाचा अनुभव तुमची वाट पाहत आहे!*

*📍 लोटस रेस्टॉरंट व लोटस लॉज, महाजनी नगर, मुंबई–गोवा महामार्ग, कणकवली, जि. सिंधुदुर्ग*

*📞 आजच संपर्क साधा!*

*9422381070 // 8888530689*

*मालवणी स्टेटस फक्त हॉटेल लोटस*

*लोटस लॉज अँड रेस्टॉरंट🧑‍🍳*

*चव मनाची, मेजवानी जिभेची!*😋

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/217376/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा