रत्नागिरीत आज Tata Aeris आणि Tata Sierra चा भव्य अनावरण सोहळा
S P Autohub येथे सायंकाळी ५ वाजता आयोजन; दमदार डिझाइन आणि आधुनिक सुविधांनी सज्ज SUV पाहण्याची संधी
रत्नागिरी
वाहनप्रेमींसाठी आकर्षण ठरणाऱ्या Tata Aeris आणि Tata Sierra यांच्या भव्य अनावरण सोहळ्याचे आयोजन मंगळवार, १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता S P Autohub, MIDC मिरजोळे, रत्नागिरी येथे करण्यात आले आहे.
या विशेष सोहळ्याच्या माध्यमातून वाहनप्रेमींना आधुनिक तंत्रज्ञान, आकर्षक डिझाइन, दमदार कामगिरी आणि उत्कृष्ट आराम यांचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. Tata Aeris मध्ये स्मार्ट फीचर्स आणि दमदार कामगिरीवर भर देण्यात आला असून, Tata Sierra ही आधुनिक सुविधांनी परिपूर्ण SUV म्हणून सादर करण्यात येणार आहे.
या अनावरण सोहळ्यास उपस्थित राहून नव्या वाहनांचा अनुभव घ्यावा, असे आवाहन S P Autohub टीमच्या वतीने करण्यात आले आहे.
S P Autohub चे रत्नागिरी, चिपळूण, कणकवली, ओरोस आणि सावंतवाडी येथे कार्यक्षेत्र असून, अधिक माहितीसाठी ७३७७९५९५९५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे.
