You are currently viewing सावंतवाडी येथे उभा बाजार हनुमान मित्र मंडळ. यांच्यावतीने . आज महा आरोग्य शिबिराचे आयोजन

सावंतवाडी येथे उभा बाजार हनुमान मित्र मंडळ. यांच्यावतीने . आज महा आरोग्य शिबिराचे आयोजन

सावंतवाडी येथे उभा बाजार हनुमान मित्र मंडळ. यांच्यावतीने . आज महा आरोग्य शिबिराचे आयोजन*

सावंतवाडी

आज शनिवार दिनांक 3 रोजी सायंकाळी 4 ते 6.30 या वेळेत जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान, कार्यालय. उभा बाजार, सुवर्णपेठ कार्यालयात महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर *अपना दवाखाना* येथील *डॉ. हर्ष ईश्वरा साळगावकर (MBBS)* व विद्यमान नगरसेविका तथा अपना दवाखाना अध्यक्षा *सौ. सुकन्या टोपले* यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांच्या सहकार्याने हा उपक्रम होत आहे.

या शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून हनुमान मित्र मंडळाचे अध्यक्ष *. श्री. रघुनाथ कोरगावकर*, संयोजक *सौ. कृतिका कोरगावकर*, व विद्यमान नगरसेविका *सौ. शर्वरी धारगळकर*. व *सौ. सायली दुभाषी* उपस्थित राहणार आहेत.

तरी शहर व तालुक्यातील सर्व नागरिकांनी या महा आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यमान नगरसेविका सौ. सुकन्या टोपले यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा