सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय व्यसनमुक्ती दिन उत्साहात साजरा
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात 30 आज बुधवार सकाळी 11 वाजता राष्ट्रीय व्यसनमुक्ती दिन साजरा करण्यात आला. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ डॉक्टर विशाल रेड्डी उदयरोगतज्ञ यांच्या शुभहस्ते दीप प्रलोजन करून
करण्यात आला.
या कार्यक्रमास रुग्णालय अधीक्षक तथा हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विशाल रेड्डी, डॉ. संदीप सावंत बालरोगतज्ञ, सूक्ष्म जीवशास्त्र तज्ज्ञ डॉ. अतुल बोरे, आयुष्य डॉ. सागर जाधव, सामाजिक कार्यकर्ते सामाजिक बांधिलकीचे संयोजक तसेच रुग्ण कल्याण समितीचे सदस्य रवी जाधव, सामाजिक बांधिलकीचे रूपा मुद्राळे , सदस्य जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र (राजू) मसुरकर, सौ. उपजिल्हा रुग्णालयाचे कौन्सिलर अदिती कशाळीकर, उपजिल्हा रुग्णालयाचे कौन्सिलर सुनील सोनसुरकर सौ. गौरी गोसावी, मेट्रॉन परिचारिका आरोग्य कर्मचारी , रुग्ण, नातेवाईक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*यावेळी मार्गदर्शन करताना जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष सावंतवाडी राजेंद्र मसुरकर मार्गदर्शन -*
तंबाखू, गुटखा, दारू, चरस, गांजा या व्यसनांमुळे अनेक संसार उद्ध्वस्त होतात. महिला विधवा होतात, मुले पोरकी होतात. तंबाखू सेवनाने तोंडाच्या आत प्रथम पांढऱ्या पट्ट्याच्या जखमा होतात, नंतर गाठ तयार होते व त्याचे कर्करोगात रूपांतर होते. तिखट लागणे हे कर्करोगाचे प्राथमिक लक्षण आहे, असे मार्गदर्शन कोल्हापूरचे प्रसिद्ध टाटा कंपनी मुंबई इथून अनुभव घेऊन कर्करोग तज्ज्ञ डॉ. सुरज पवार (माजी टाटा हॉस्पिटल) यांनी मला दिले होते.
नागरिकांनी* सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय व्यसनमुक्ती दिन उत्साहात साजरा*
*सावंतवाडी, दि. 30 -* सिंधुदुर्ग जिल्हा, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आज सकाळी 11 वाजता राष्ट्रीय व्यसनमुक्ती दिन साजरा करण्यात आला. दीपप्रज्वलन डॉक्टर विशाल रेड्डी विजय रोग तज्ञ. यांनी करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमास रुग्णालय अधीक्षक तथा हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विशाल रेड्डी, डॉ. संदीप सावंत बालरोगतज्ञ, सूक्ष्म जीवशास्त्र तज्ज्ञ डॉ. अतुल बोरे, आयुष्य डॉ. सागर जाधव, सामाजिक बांधील की संयोजक व रुग्ण कल्याण समितीचे सदस्य रवी जाधव, रूपा मुद्राळे, सामाजिक बांधिलकीचे सदस्य. जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र (राजू) मसुरकर, सौ. अदिती कशाळीकर, उपजिल्हा रुग्णालयाचे कौन्सिलर समुपदेशक. सौ. गौरी गोसावी, मेट्रॉन परिचारिका, रुग्ण, आरोग्य कर्मचारी नातेवाईक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*यावेळी मार्गदर्शन करताना जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर म्हणाले -*
तंबाखू, गुटखा, दारू, चरस, गांजा या याच्या भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ खाद्यपदार्थ तसेच व्यसनांमुळे अनेक संसार उद्ध्वस्त होतात. महिला विधवा होतात, मुले पोरकी होतात. तंबाखू सेवनाने तोंडाच्या आत प्रथम पांढऱ्या पट्ट्याच्या जखमा होतात, नंतर गाठ तयार होते व त्याचे कर्करोगात रूपांतर होते. तिखट लागणे हे कर्करोगाचे प्राथमिक लक्षण आहे, असे मार्गदर्शन कोल्हापूरचे प्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉ. सुरज पवार (माजी टाटा हॉस्पिटल) यांनी मला दिले होते. तसेच नागरिकांनी ज्यांना तंबाखू व गुटख्याचे व्यसन असतील त्यांनी हे व्यसन सोडावे नागरिकांनी काळी मिरी काळी वेलची तव्यावर ती गरम करून व बारीक करून मसाला पानांमध्ये थोडेफार घातली तर कुठल्याही प्रकारचा कॅन्सर होणार नाही तलब जशी व झणझणीत पणा यामुळे येतो असे मार्गदर्शन सुद्धा राजू मसूरकर यांनी केले
तसेच
नागरिकांनी आपल्या मित्र परिवार व नातेवाईकांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी जागरूक राहिले पाहिजे. अनेकांनी असे कुठलाही व्यक्ती व्यसन करत असाल त्यांनी आपल्या पत्नीच्या नावे विमा कवच काढावे त्यामुळे आपल्या महिलेला मुलांना भविष्यामध्ये आपण हयात नसाल त्यांना आर्थिक चणचण निर्माण होणार नाही त्याची काळजी अशा व्यसन करणाऱ्या व्यक्तीने घेतली पाहिजे तसेच बेकायदेशीरपणे गुटखा-तंबाखू विकणाऱ्यां विरोधात महिलांनी एकजूट होऊन उपोषणे व आंदोलन करून पोलिसात गुन्हा दाखल केला पाहिजे. या लढ्यात जीवन रक्षा प्रतिष्ठान राजू मसूरकर आपल्या सोबत खंबीरपणे उभे राहील.
अधीक्षक *डॉ. विशाल रेड्डी* हृदय रोग तज्ञ यांनी सांगितले की, घरातील व्यक्ती व्यसनाधीन असेल तर उपजिल्हा रुग्णालयात व्यसन सोडण्यासाठी समुपदेशन व उपचाराची सुविधा उपलब्ध आहे. आपल्या कुटुंबाची व आपल्या मुलांची काळजी घेणे जेणेकरून भविष्यामध्ये आपण हयात नसाल व्यसनापासून याची काळजी सर्व नागरिकांनी घेण्यात यावी अशी भावपूर्ण उदगार डॉक्टर विशाल रेड्डी हृदयरोग तज्ञ यांनी आपल्या भावना रुग व नातेवाईक यांच्यासमोर व्यक्त केल्या
कार्यक्रमाचे आभार सौ. गौरी गोसावी यांनी मानले. तसेच आपल्या मित्र परिवार व नातेवाईकांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी जागरूक राहिले पाहिजे. बेकायदेशीरपणे गुटखा-तंबाखू विकणाऱ्यां विरोधात महिलांनी एकजूट होऊन पोलिसात गुन्हा दाखल केला पाहिजे. या लढ्यात जीवन रक्षा प्रतिष्ठान आपल्या सोबत खंबीरपणे उभे राहील. तसेच महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन सचिव सन्माननीय तुकाराम मुंडे साहेब यांनी स्वर्गीय प्रधानमंत्री गांधी यांचे स्वप्न पूर्ण केले आहेत इंदिरा गांधी यांनी भारत देश व्यसनमुक्त मंजूर करून म्हणून संसदेमध्ये कायदा निर्माण केला असे बेकादेशी देशातील कुठलाही व्यक्ती काम करत असेल त्याच्यावरती गुन्हे दाखल करा न्यायालयामध्ये शिक्षा करण्याची असे कायदे संसदेमध्ये मंजूर करून स्वर्गीय इंदिरा गांधी पंतप्रधान असताना मंजूर करण्यात आला होता त्यांचे स्वप्न आता अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्राचे सचिव सन्माननीय तुकाराम मुंडे साहेब कुठलाही व मंत्र्यांना तसेच नेत्यांना भिक न घालता गुटका व तंबाखू चरस गांजा खाद्यपदार्थ दुग्धजन्य पदार्थ अशा विक्रेते करणाऱ्या व्यक्तींवरती गुन्हे न्यायालयांमध्ये दाखल करून खंबीरपणे अंमलबजावणी करतात हे स्वप्न स्वर्गीय इंदिरा गांधी प्रधानमंत्री त्यांनी दिलेल्या संसदेमध्ये कायदा करून याची अंमलबजावणी आता करत आहे यासाठी विधवा पत्नी त्यांची बालके त्यांचे स्वप्न सुद्धा परिपूर्ण सचिव महाराष्ट्राचे तुकाराम मुंढे साहेब यांच्याकडून सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य आयुष्य यांचे रक्षण करण्याचे घेतली आहे असे मार्गदर्शन जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर सावंतवाडी त्यांनी आपल्या भावना व्यक्त रुग्ण व यांच्यासमोर व्यक्त केल्या
अधीक्षक *डॉ. विशाल रेड्डी*हृदयरोग तज्ञ यांनी सांगितले की, घरातील व्यक्ती व्यसनाधीन असेल तर उपजिल्हा रुग्णालयात व्यसन सोडण्यासाठी समुपदेशन व उपचाराची सुविधा उपलब्ध आहे. त्यावेळी आपल्या कुटुंबाची नागरिकांनी काळजी घेण्यात यावी आणि अशा व्यसन मुक्त नागरिकांनी जन जागृती करणे गरजेचे आहे
कार्यक्रमाचे आभार सौ. गौरी गोसावी उपजिल्हा रुग्णालयाचे मेट्रोन परिचारिका यांनी मानले.
