🙏🙏🌸🌸🌸🌸🙏🙏🙏🌸🌸🌸🌸🙏🙏
*🌺 ॥ श्री गणेशाय नमः ॥ 🌺*
*॥ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ॥*
*॥ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥*
*गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा…!*
*🌹!! शुभेच्छुक !! 🌹*
*मुक्ताई ॲकेडमी*
*मो.क्र. 8007382783*
*अध्यक्ष – श्री.कौस्तुभ सुर्यकांत पेडणेकर*
*सरचिटणीस – सौ.स्नेहा कौस्तुभ पेडणेकर*
*कोषाध्यक्ष – कु.बाळकृष्ण कौस्तुभ पेडणेकर*
*▪️सावंतवाडी, कुडाळ, मालवण येथे कोचिंग क्लास सुरु*
*▪️पाच वर्षापासून पुढील विद्यार्थ्यांसाठी बुद्धिबळ, कॅरम क्लाससाठी प्रवेश*
*▪️ऑफलाईन आणि ऑनलाईन क्लास सुरु*
*▪️मुक्ताई ॲकेडमीत मागील 10 वर्षात बुद्धिबळ, कॅरम, टेबल टेनिस खेळात एक हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले.*
*▪️ॲकेडमीचे विद्यार्थी-विद्यार्थिनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पारितोषिकप्राप्त आहेत.*
*▪️तीस विद्यार्थी बुद्धिबळ मधील आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू आहेत.*
*▪️मुक्ताई ॲकेडमी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चार वेळा “बेस्ट ॲकेडमी” पुरस्कार मिळवणारी कोकणातील एकमेव ॲकेडमी!*

