पंचायत समिती दोडामार्गची आमसभा 13 ऑगस्ट रोजी
सिंधुदुर्गनगरी
पंचायत समिती दोडामार्गची शुक्रवार, दि. 7 ऑगस्ट 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली आमसभा अपरिहार्य कारणास्तव रद्द करण्यात आली आहे. ती आमसभा आता गुरुवार, दि. 13 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता महालक्ष्मी हॉल, दोडामार्ग येथे आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती दोडामार्ग पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी दिली आहे.
