उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना बिस्कीट व प्रसादाचे वाटप
*वैभववाडी (प्रतिनिधी):*
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने वैभववाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना बिस्कीट आणि पंढरपूर येथून विशेषत्वाने आणलेल्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाने उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
ग्रामीण रुग्णालयातील सर्व रुग्णांची विचारपूस करत त्यांना बिस्कीट व पंढरपूरचा प्रसाद देण्यात आला. या वेळी उपस्थित रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
या उपक्रमाप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख **नंदू शिंदे**, तालुका सचिव **गुलजार काझी**, माजी तालुकाप्रमुख **अशोक रावराणे**, तालुका महिला संघटक **दिव्या पाचकुडे**, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुका अध्यक्ष **रविंद्र चव्हाण**, विभागप्रमुख यशवंत गव्हाणकर,नगरसेवक **बंडू सावंत**, **दीपक पवार** यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
_________________________
*संवाद मीडिया*
*प्रवेश सुरू!! प्रवेश सुरू!!!*
*कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी पालवण*
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न आणि स्थापनेपासून *”अ”* दर्जा प्राप्त महाविद्यालये
*बारावी नंतर कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू….!!!*
1) *गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवण.*
*कॉलेज कोड:* *11165*
अभ्यासक्रम.
कृषी पदवी- BSc. (Hons.) Agriculture
प्रवेश क्षमता- 180
संपर्क : 9421154594 9421230915 9405071319
www.gncamp.org
2) *जिजामाता महिला कृषी महाविद्यालय मांडकी पालवण*. *देशातील पहिले महिला कृषी महाविद्यालय*
*कॉलेज कोड:* *11311*
अभ्यासक्रम.
कृषी पदवी- BSc. (Hons.)Agriculture
प्रवेश क्षमता- 60
संपर्क : 8600879426 7588868705
www.jwcagri.org
3) *डॉ.बुधाजीराव मुळीक कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय मांडकी पालवण*
*कॉलेज कोड:* *15196*
अभ्यासक्रम.
कृषी अभियांत्रिकी पदवी-(Agricultural engineering)
प्रवेश क्षमता- 80
संपर्क: 9421154594 7588868705
www.dbmcaetmp.org
*टीप : इच्छुक विद्यार्थ्यांचे फॉर्म कॉलेजमध्ये भरून देण्यात येतील*
कॉलेज व्हिडिओ
https://youtu.be/STjqIuIBdmU?feature=shared
*प्रवेश प्रक्रियेविषयी अधिक माहितीसाठी आमच्या महाविद्यालयाचे व्हाट्सअप channel जॉईन करा* https://whatsapp.com/channel/0029Vb2OWKRJENxsbWsAQ41a
*खालील संकेतस्थळावरती जाऊन आपण फॉर्म दिनांक 31 जुलै 2026 पर्यंत भरू शकता.*
https://auth-2026.maharashtracet.org/realms/mh-cet/protocol/openid-connect/auth?client_id=central-launchpad&redirect_uri=https%3A%2F%2Fportal-2026.maharashtracet.org%2F&state=4e898dd9-f749-436d-b3e1-3417f5632f77&response_mode=fragment&response_type=code&scope=openid&nonce=9a40d12f-fa5a-4b43-b7f0-762fb2b9ded5
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/209787/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
