You are currently viewing बांधकाम समितीची मासिक सर्वसाधारण सभा 17 जुलै रोजी

बांधकाम समितीची मासिक सर्वसाधारण सभा 17 जुलै रोजी

बांधकाम समितीची मासिक सर्वसाधारण सभा 17 जुलै रोजी

सिंधुदुर्गनगरी

जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीची मासिक सर्वसाधारण सभा शुक्रवार, दि. 17 जुलै 2026 रोजी सकाळी 11.30  वाजता जिल्हा परिषदेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तथा समितीचे सचिव राजेंद्र सावंत यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा