*ज्येष्ठ लेखिका कवयित्री कला शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*देवा! रे देवा!*
देवा! रे देवा! कुठे शोधू तुला?
कध्धीपासून हा प्रश्न पडलाय मला,
सर्व म्हणतात तू असतो चरचरात
तू असतोस भोवताली दाही दिशात.
कोण म्हणते देव असतो दगडात
कोणी म्हणे तो राहतो देवळात,
कुणाला वाटते तू असतो आभाळात
कुणा वाटे तू असतो जलाशयात.
म्हणे प्रत्येक माणसात देव असतो
देवा तू जर खरंच माणसात असतो,
माणूस पण जपतानाही आखडतो
कळत नाही माणूसअसाकां वागतो?
तुला वाटले मनुजन्म निर्मिला म्हणजे
सुंदर होईल सृष्टी, होईल पर्जन्यवृष्टी,
हसून खेळून राहतील सारे पृथ्वीवर
आनंदी सुखी समाधानी असेल दृष्टी.
पण होते सारे उलटेच तुझी मेहनत
जातेय की रे वाया,काय होते मनात,
विकास,प्रगतीच्या नावाखाली उधाण
आलेय जो तोवावरतो,नव्यातंत्रयुगात
करोडो वर्षाची तुझीमेहनत जातेवाया
शास्त्रशुद्ध आचारविचाराचीकुठेछाया
देवा ऐक ना माझे,तुझे दर्शन दे, देवा
आमच्यासोबत राहून, करुन घे सेवा
कळेल तुला भूतलावरील गम्मतप्यारी
कशी घडविली तू एकेक माणसेन्यारी
तुझ्याबुद्धीच्यावरदानाचीकिमयासारी
दर्शनदेण्या तू येआता,वारी पृथ्वीवरी
स्वप्नगंधा सतीश आंबेतकर
कलाशिक्षिका.
_________________________
*संवाद मीडिया*
*प्रवेश सुरू!! प्रवेश सुरू!!!*
*कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी पालवण*
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न आणि स्थापनेपासून *”अ”* दर्जा प्राप्त *महाविद्यालये*
*बारावी नंतर कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू….!!!*
1) *गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवण.*
*कॉलेज कोड:* *11165*
*👇अभ्यासक्रम*
▪️कृषी पदवी- BSc. (Hons.) Agriculture
प्रवेश क्षमता- 180
*संपर्क : 9421154594 9421230915 9405071319*
www.gncamp.org
2) *जिजामाता महिला कृषी महाविद्यालय मांडकी पालवण*.
*देशातील पहिले महिला कृषी महाविद्यालय*
*कॉलेज कोड:* *11311*
*👇अभ्यासक्रम.*
▪️कृषी पदवी- BSc. (Hons.)Agriculture
प्रवेश क्षमता- 60
*संपर्क : 8600879426 7588868705*
www.jwcagri.org
3) *डॉ.बुधाजीराव मुळीक कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय मांडकी पालवण*
*कॉलेज कोड:* *15196*
*👇अभ्यासक्रम.*
▪️कृषी अभियांत्रिकी पदवी-(Agricultural engineering)
प्रवेश क्षमता- 80
*संपर्क: 9421154594 7588868705*
www.dbmcaetmp.org
*टीप : इच्छुक विद्यार्थ्यांचे फॉर्म कॉलेजमध्ये भरून देण्यात येतील*
*प्रवेश प्रक्रियेविषयी अधिक माहितीसाठी आमच्या महाविद्यालयाचे व्हाट्सअप channel जॉईन करा*
https://whatsapp.com/channel/0029Vb2OWKRJENxsbWsAQ41a
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/207281/
https://www.facebook.com/share/p/1LPFm2kaQQ/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
