०१ मे पासून छत्रपती शिवाजीमहाराज व्याख्यानमाला
पिंपरी
स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, निगडी प्राधिकरण येथे शुक्रवार, दिनांक ०१ मे २०२६ पासून तीन दिवसीय छत्रपती शिवाजीमहाराज व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. रोज सायंकाळी सात वाजता व्याख्यानाचा प्रारंभ होईल. यामध्ये शुक्रवार, दिनांक ०१ मे रोजी माजी खासदार प्रदीप रावत ‘भारतीय राज्यघटनेतील धर्मस्वातंत्र्य आणि इस्लाम’ या विषयावर प्रथम पुष्प गुंफतील. शनिवार, दिनांक ०२ मे रोजी इतिहास अभ्यासक जगन्नाथ लडकत ‘अजिंक्य योद्धा बाजीराव आणि पालखेडची लढाई’ या विषयावर द्वितीय पुष्पाची गुंफण करतील. रविवार, दिनांक ०३ मे रोजी मार्क्सवादाचे अभ्यासक प्रा. डॉ. प्रसन्न देशपांडे ‘सांस्कृतिक क्रांती की भ्रांती?’ या विषयावर अंतिम पुष्प गुंफतील. यंदा बेचाळिसाव्या वर्षात पदार्पण करीत असलेल्या या विनाशुल्क व्याख्यानमालेचा लाभ सर्व नागरिकांनी नियोजित वेळेआधी पंधरा मिनिटे स्थानापन्न होऊन आवर्जून घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष विजयशंकर कर्ता, कार्याध्यक्ष रमेश बनगोंडे, सचिव ॲड. हर्षदा पोरे आणि कोषाध्यक्ष विकास देशपांडे
यांनी केले आहे.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
_________________________
*संवाद मीडिया*
_*प्रवेश सुरू…!!📣 प्रवेश सुरू…!!📣 प्रवेश सुरू*
_*🧑🏻✈️वर्दीचं स्वप्न आता होणार पूर्ण..!!🤩*_
_*☸️महेंद्रा अकॅडमी☸️* *स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी विश्वासार्ह शिक्षण संस्था..!!🎉*_
_*दहावी आणि बारावी नंतर पुढे काय याचा विचार करताय ???*_
*महेंद्रा अकॅडमी घेऊन आली आहे आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये करीयर करायची सुवर्णसंधी*_
_✨सिंधुदुर्ग जिल्ह्यातील *🏃♂️स्पर्धा परीक्षा क्षेत्रात* सर्वांत *जलद 🧾निकाल* देणारी आमची *एकमेव संस्था…!!😇*_
_💫आता तुमच्या *स्वप्नांना 👼🏻पंख देण्यास सज्ज आहे…!!*_
_*💫सावंतवाडी आणि कुडाळ* येथील आमच्या *🏢शाखांमध्ये अनुभवी 👨🏫शिक्षकांचे मार्गदर्शन, ⛳मैदानी चाचणीची (ग्राउंड) परिपूर्ण तयारी* आणि *🧑💻अभ्यासासाठी सुसज्ज वाचनालय…!!😇*_
_*🏃♂️चला तर मग…⏰ वेळ वाया घालवू नका🙅🏻♂️,* आजच *आपला 📑प्रवेश निश्चित करा…!!🤗*_
_💫आणि 🧑🏻✈️देशसेवेच्या दिशेने पहिले पाऊल टाका..!!🥳_
*☸️महेंद्रा अकॅडमी☸️*
*♦️संचालक:-* *श्री. महेंद्र पेडणेकर*
*संपर्क* *-9022686944/9270215477*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/200001/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
