You are currently viewing केणीवाडा महोत्सव 2026 ला उत्साहात प्रारंभ
Oplus_16908288

केणीवाडा महोत्सव 2026 ला उत्साहात प्रारंभ

ॲड. कौस्तुभ गावडे यांच्या हस्ते उद्घाटन; मान्यवरांसह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती

सावंतवाडी:

उत्कर्ष कला क्रीडा मंडळ केणीवाडा, पाडलोस आयोजित ‘केणीवाडा महोत्सव 2026’ चे उद्घाटन ॲड. कौस्तुभ गावडे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

यावेळी राजन पटेकर, अमिषा पटेकर, महेश कुबल, रत्नप्रभा कुबल, नंदू परब, अविनाश माफणकर, अदिती माफणकर, समीर नाईक, रोहन धुरी, गिरीश नाईक, अवधूत राणे, रोहन सातार्डेकर, शंकर परब, बंटी नाईक, आर्यन केणी, शुभम कोरगावकर, अमित नाईक, मंदार परब, हर्षद परब, रंजन नाईक, ज्ञानेश्वर नाईक, सचिन कोरगावकर, ओमकार नाईक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू नाईक यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा