You are currently viewing संतोष चव्हाण यांनी मुदस्सर शिरगांवकर यांना दिल्या रमजान ईदच्या शुभेच्छा..

संतोष चव्हाण यांनी मुदस्सर शिरगांवकर यांना दिल्या रमजान ईदच्या शुभेच्छा..

कणकवली :

रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त एम्पायर ग्रुपचे मुदस्सर शिरगांवकर यांना सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

एम्पायर ग्रुपचे संतोष चव्हाण यांनीही त्यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट घेत मुदस्सर शिरगांवकर यांना आवर्जून ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या सुविद्य पत्नी उद्योजिका तन्वीर शिरगांवकर उपस्थित होत्या.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा