You are currently viewing सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.सतीश बागवे यांना पितृशोक.   

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.सतीश बागवे यांना पितृशोक.  

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.सतीश बागवे यांना पितृशोक.

सावंतवाडी

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा आरपीडी महाविद्यालयाचे संचालक प्राध्यापक सतीश बागवे यांचे वडिल लक्ष्मण बागवे यांचे कसाल येथे राहत्या घरी नुकतेच निधन झाले ते 96 वर्षाचे होते.त्यांना सामाजिक कार्याची आवड होती. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान परिवार त्यांच्या दुःखात सहभागी होऊन कैलासवासी लक्ष्मण बागवे यांना श्रद्धांजली वाहिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा