You are currently viewing कासार्डे गटात भाजपचा दणदणीत विजय

कासार्डे गटात भाजपचा दणदणीत विजय

जि. प. व पं. स. निवडणुकीत संतोष पारकर आणि सहदेव खाडये यांचा दणदणीत विजय

कणकवली : जिल्हा परिषद–पंचायत समिती कासार्डे गटाचा निकाल जाहीर झाला आहे. जिल्हा परिषद कासार्डे गटातून भाजपचे संतोष पारकर यांनी ठाकरे शिवसेनेचे हनुमंत भास्कर यांचा पराभव केला. संतोष पारकर यांना ४,९९५ मते, तर हनुमंत भास्कर यांना १,७२५ मते मिळाली.

पंचायत समिती कासार्डे गणातून भाजपचे सहदेव खाडये यांनी ठाकरे शिवसेनेचे मयूर पेडणेकर यांचा पराभव केला. सहदेव खाडये यांना २,१८८ मते, तर मयूर पेडणेकर यांना ७७४ मते मिळाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा