You are currently viewing महायुतीच्या प्रचारार्थ आज तीन ठिकाणी भव्य सभा

महायुतीच्या प्रचारार्थ आज तीन ठिकाणी भव्य सभा

महायुतीच्या प्रचारार्थ आज तीन ठिकाणी भव्य सभा

दोडामार्ग

बुधवार दि. 4 फेब्रुवारी 2026 रोजी महायुतीच्या प्रचारार्थ तालुक्यात विविध ठिकाणी सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. दुपारी ठिक 3 वाजता श्री. गणेश मंगल कार्यालय, सासोली येथे पहिली सभा होणार असून, दुपारी 4 वाजता श्री. आशीर्वाद मंगल कार्यालय, झरेबाबर येथे दुसरी सभा आयोजित करण्यात आली आहे. तर संध्याकाळी ठिक 5 वाजता श्री. गणराज कलामंच, साटेली भेडशी येथे तिसरी सभा संपन्न होणार आहे.
या सर्व सभांना मा. श्री. नितेशजी राणे साहेब (पालकमंत्री तथा मत्स्य व बंदरे विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य), जिल्हाध्यक्ष मा. श्री. प्रभाकर सावंत साहेब व मा. श्री. मनीष दळवी साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच मा. दिपकभाई केसरकर साहेब व जिल्हाप्रमुख संजू परब हे देखील उपस्थित राहणार आहेत.
महायुतीचे सर्व उमेदवार व पदाधिकारी यांनी वेळेत सभेस उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख श्री. गणेशप्रसाद गवस व भाजपा तालुकाध्यक्ष श्री. दिपक गवस यांनी केले आहे.

_________________________
*संवाद मीडिया* 

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*Admission Open…..Admission Open*

*🎓 G.N.M. Nursing Admission Open 2026–27 🩺*

*द यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, रत्नागिरी येथे*
*G.N.M. (3 वर्षांचा अभ्यासक्रम) साठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.*

✅ शासकीय नियमानुसार शिष्यवृत्ती सुविधा

✅ अभ्यासक्रमानंतर ₹35,000 ते ₹40,000 पर्यंत पगाराच्या नोकरीची संधी

✅ 100% Placement Assistance

✅ अनुभवी प्राध्यापक व उत्तम शैक्षणिक वातावरण

*नर्सिंग क्षेत्रात उज्ज्वल भविष्य घडवायचं असेल, तर हीच योग्य संधी.*

*आजच संपर्क साधा आणि तुमचं स्वप्न पूर्ण करा.=*

*📍 मिरजोळे रोड, MIDC, रत्नागिरी*
*📞 8600302454 | 9423291863 | 8830789570*

#GNMAdmission2026
#YashFoundation
#NursingCareer
#Ratnagiri
#AdmissionOpen
#HealthcareEducation

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/194596/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा