दोडामार्ग तालुक्यात शिवसेना (शिंदे गट)चा विजयाचा झेंडा
दोडामार्ग
दोडामार्ग तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेना (शिंदे गट)ने भक्कम यश संपादन केले आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेत १ तर पंचायत समितीत ३ जागांवर पक्षाच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे.
या निवडणूक निकालांमुळे तालुक्यात शिवसेना (शिंदे गट)ची राजकीय ताकद वाढली असून, आगामी काळात विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
विजयी उमेदवार
*मणेरी जि. प. गट ” सौं. साक्षी विशांत तळवडेकर*
*कोलझर प. स. : गणेशप्रसाद गवस*
*झरेबांबर प. स. : श्रीम. स्नेहा संजय गवस*
*कोनाळ प. स. : सौं. सायली स्वप्नील निंबाळकर*
