You are currently viewing पालकमंत्री नितेश राणे २९ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

पालकमंत्री नितेश राणे २९ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

पालकमंत्री नितेश राणे २९ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

कणकवली :

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे सोमवार, दिनांक २९ डिसेंबर, २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे आहे.

सोमवारी सकाळी ०९.०० वा. ओम गणेश निवासस्थान, कणकवली येथून मोटारीने वैभवाडीकडे प्रयाण, सकाळी ०९.३० वा. जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग आयोजित वैभववाडी तालुक्यातील “बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार” महोत्सवास उपस्थिती ( संदर्भ: सुधीर नकाशे, तालुकाध्यक्ष वैभववाडी )

सकाळी ११.०० वा. मोटारीने ओरोसकडे प्रयाण,

दुपारी १२.३० वा. जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग मधील विकास कामांसदर्भात आढावा बैठक,

दुपारी ०१.३० वा. शिरोडा वेळागर येथील हॉटेल ताजच्या जमिनीसंदर्भात बैठक

दुपारी ०२,००. वा.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळू प्रश्नांचावत बैठक ( उपस्थिती मा. आमदार श्री. निलेश राणे, ठिकाण – जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग )
दुपारी ०२.३० वा. : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिरे-खाण व्यवसायीकांच्या समवेत बैठक.
सायंकाळी ५ वाजता. देवगड व वैभववाडी तालुका भाजपा पदाधिकाऱ्यांची भेट तसेच देवगड पाणी पुरवठा योजनेसाठी नियुक्त स्थायी समिती समवेत बैठक ( स्थळ : शासकीय विश्रामगृह, कणकवली, जि. सिंधुदुर्ग )

सायंकाळी ७ वाजता मोटारीने वेंगुर्ला, जि, सिंधुदुर्गकडे प्रयाण

सायंकाळी ७:३० वाजता. नगर परिषदेत निवडून आलेले नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक यांची सदिच्छा भेट

रात्री ८ वाजता. मोटारीने सावंतवाडीकडे प्रयाण

रात्री ८:३० वाजता सावंतवाडी नगर परिषदेत निवडून आलेले नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक यांची ( स्थळ : भाजपा कार्यालय, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग)

रात्री ९ वाजता मोटारीने मोपा गोव्याकडे प्रयाण

प्रतिक्रिया व्यक्त करा