*एस पी ऑटोहब टाटा शोरूम मध्ये टाटा सिआरा चा आगमन मिरवणूक आणि अनावरण सोहळा*
रत्नागिरी :
लॅांचिंग चे आधीच ग्राहकां कडून कौतुक करण्यात येत असलेल्या अत्यंत प्रतिक्षित *दि लिजेंड टाटा सिएरा* चे आज *शनिवार दिनांक २७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता श्री भैरी दर्शन मिरवणूक* ची वाजतगाजत सुरुवात एस.पी.ॲाटोहब यांच्या रत्नागिरी येथील शोरुम पासुन होते आहे.
तसेच *रविवार दिनांक 28/12/2025 रोजी एस पी ऑटोहब शोरूममध्ये टाटा सिआरा चे अनावरण होणार असून सकाळी १० वाजले पासून ग्राहकांना सिएरा बघण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.*
ही कार सेगमेंटमधील अग्रगण्य वैशिष्टये व विविध पेट्रोल, डिझेल, फ्युएल व मॅन्यूअल,डीसीए,एएमटी ट्रान्समिशन पर्यायांसह सादर झाली आहे.
कारमध्ये फ्लश डोअर हॅन्डल, 31.24 HD हरमन इन्फोटेनमेंट व डिजिटल क्लस्टर,प्रीमियम ड्युअल टोन इंटिरियर स्मार्ट स्टीरिंग, सुपर ग्लाइड सस्पेन्शन, होरायझन व्हियू ट्रिपल स्क्रीन इन्फॉटेनमेंट सिस्टिम, न्यू नाईट सेबर बाय एल ई डी बुस्टर हेडलॅम्पस यांसारखी फर्स्ट इन क्लास फिचर्स आहेत. सेफ्टीसाठी 6 एअरबॅग्स, अरगोस फ्लॅटफॉर्म दिले गेले आहेत.
*ग्राहकांनी सदर स्वागत सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन एस.पी.ॲाटोहब तर्फे करण्यात आले आहे*
