*”अटल स्मृती वर्ष” अभियान*
*भारतरत्न माजी पंतप्रधान श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी जी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वेंगुर्लेत भाजपा कार्यालयात अभिवादन कार्यक्रम संपन्न*
आज दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता वेंगुर्ला भाजप कार्यालय येथे भारतरत्न माजी पंतप्रधान श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी जी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित् प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली तसेच अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी गुरूनाथ उर्फ राजू राऊळ (राज्य परिषद सदस्य) यांनी मा.पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन करताना एक संवेदनशील कवी व प्रखर राष्ट्रभक्त आणि लोकशाहीवर नितांत प्रेम करणारे विचारवंत असल्याचे सांगीतले .
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष विष्णू (पपू)परब, माजी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, नवनिर्वाचित नगराध्यक्ष दिलीपजी (राजन) गिरप,तालुका सरचिटणीस वसंत तांडेल , प्रशांत प्रभू खानोलकर , महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष वृंदा गवंडळकर,नगरसेवीका शीतल आंगचेकर , शहर अध्यक्ष श्रेया मयेकर, युवा तालुकाध्यक्ष व नगरसेवक प्रणव वायंगणकर, नगरसेवक प्रीतम सावंत,कामगार नेते प्रकाश रेगे, अभिषेक वेंगुर्लेकर,नगरसेवक रवींद्र शिरसाठ, भानुदास कुबल,राजन केरकर ,नगरसेवक सुधीर पालयेकर , अनंत केळजी (बूथ अध्यक्ष), नगरसेवीका आकांक्षा परब , नगरसेवक युवराज जाधव, नगरसेवीका गौरी मराठे, नगरसेवक सचिन शेट्ये , नगरसेवक सदानंद गिरप , नगरसेवीका गौरी माईणकर, गणेश माईणकर , प्रशांत आपटे , नगरसेवीका काजल कुबल ,नगरसेवीका रिया केरकर, श्याम खोबरेकर, अविनाश तोरसकर, यशस्वी नाईक, योगेश नाईक, संतोष सावंत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
