You are currently viewing फोंडाघाट आरोग्य केंद्राला सेविका नियुक्त; मंत्री नितेश राणेंच्या पुढाकाराचे लोकांकडून स्वागत

फोंडाघाट आरोग्य केंद्राला सेविका नियुक्त; मंत्री नितेश राणेंच्या पुढाकाराचे लोकांकडून स्वागत

फोंडाघाट आरोग्य केंद्राला सेविका नियुक्त; मंत्री नितेश राणेंच्या पुढाकाराचे लोकांकडून स्वागत

फोंडाघाट (प्रतिनिधी) –
मात्स्य उद्योग मंत्री नितेशजी राणे यांच्या प्रेरणेतून फोंडाघाट आरोग्य केंद्राला अखेर आरोग्य सेविका उपलब्ध करून देण्यात आली आहे. या निर्णयाचे माजी पंचायत समिती सभापती सौ. सुजाता हळदिवे राणे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी स्वागत केले आहे.

ही बातमी समजताच सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी देखील मंत्री नितेश राणे यांचे अभिनंदन केले. “मंत्री महोदयांचे फोंडाघाटवर विशेष लक्ष आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो,” असेही त्यांनी सांगितले.

— अजित नाडकर्णी, संवाद मीडिया 🖊️✒️

 

प्रतिक्रिया व्यक्त करा