माई ह्युंदाई
*कुडाळ व कणकवली शोरूममध्ये नोकरीची सुवर्णसंधी!*
*तुमचं करिअर इथेच सुरू करा – अनुभवी आणि फ्रेशर्स दोघांसाठीही उत्तम संधी!*
🔹 उपलब्ध पदे:
*✅ सेल्स एक्झिक्युटिव्ह – 10 जागा*
📘 शैक्षणिक पात्रता: पदवीधर / डिप्लोमा / डिग्री
🛵 स्वतःची टू-व्हीलर आणि चारचाकी परवाना आवश्यक
👨💼 अनुभवींना प्राधान्य, फ्रेशर्सही अर्ज करू शकतात
*✅ टेक्निशियन्स – 04 जागा*
📘 पात्रता: ITI (MMV / डिझेल मेकॅनिक / MCVC)
🛠️ स्वतःचे वाहन आवश्यक
👨🔧 अनुभवींना प्राधान्य, फ्रेशर्सही अर्ज करू शकतात
*✅ सर्व्हिस ॲडव्हायझर्स – 03 जागा*
📘 ॲटोमोबाईल / मेकॅनिकल पदवी किंवा पदविका
👨💼 अनुभवींना प्राधान्य
*✅ अकाउंटंट – 01 जागा*
📘 किमान B.Com
💻 Tally वापरण्याचा अनुभव आवश्यक
🛵 स्वतःचे वाहन आवश्यक
👨💼 अनुभवींना प्राधान्य
🗓️ मुलाखतीचे दिवस:
*📅 गुरुवार, 11 सप्टेंबर व शुक्रवार, 12 सप्टेंबर 2025*
*⏰ वेळ: सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत*
*📍 स्थळ: MAI HYUNDAI शोरूम, उद्यमनगर, मुंबई-गोवा हायवे, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
*👉 इच्छुक उमेदवारांनी अर्जासह थेट प्रत्यक्ष उपस्थित राहावे.*
*🌟 MAI HYUNDAI*
अविरत सेवेची 26 वर्षे
*📞 संपर्क: 7410006037*
📧 ई-मेल:
📍 tmsnd@maihyundai.in
📍 hrm@ghatgegroup.com
🌐 Website: www.mediatec.co.in
🎯 आज अर्ज करा – उद्याचं यश तुमच्या वाटेकडे पाहतंय!
