You are currently viewing सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचा केंद्र शासनाच्या मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर तर्फे सन्मान.

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचा केंद्र शासनाच्या मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर तर्फे सन्मान.

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचा केंद्र शासनाच्या मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर तर्फे सन्मान.

सावंतवाडी

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सदस्यांकडून आरोग्य क्षेत्रामध्ये रुग्णांना 24 तास सेवा दिली जाते तसेच सावंतवाडी तालुक्यातील टी.बी च्या रुग्णांना दत्तक घेऊन त्या रुग्णांना सहा महिने पोषण आहार या संस्थेच्या माध्यमातून दिला जातो. याचीच दखल घेऊन केंद्र शासनाच्या मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर कडून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष सतीश बागवे यांनी त्यांचे आभार मानून संस्थेच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा