कणकवली – उबाठा सेनेचे मालवणचे अल्पसंख्यांक तालुका प्रमुख साजिद बांगी व आबिद बांगी यांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या वाढदिवसादिवशी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला. यावेळी पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी प्रवेशकर्त्यांचे भारतीय जनता पार्टी पक्षात स्वागत केले. यावेळी निसार शेख, यासिन शेख, शानु शहा, आदिल शेख, तौसिफ शेख, सलमान शेख आदी उपस्थित होते.
उबाठा सेनेचे अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख साजिद बांगी व आबिद बांगी यांचा भाजपात प्रवेश
- Post published:जून 23, 2025
- Post category:कणकवली / बातम्या / मालवण / विशेष / सिंधुदुर्ग
- Post comments:0 Comments
You Might Also Like
सिंधु आत्मनिर्भर अभियानांतर्गत सिंधुदुर्गातील हळद क्रांतीला वेग
विजेचा शॉक लागून गंभीर दुखापत झालेले कंत्राटी कर्मचारी वैभव ठाकूर याला कंत्राटी कर्मचारी व ठेकेदार यांच्याकडून आर्थिक मदत सुपूर्त
आरोन्दा पोलीस दुरक्षेत्राच्या हद्दीत कोंडुरा जत्रोत्सवात जुगाराची मैफिल
