राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी आज सावंतवाडी, जिल्हा –सिंधुदुर्ग येथे काग्रेस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. यावेळी गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रध्दांजली वाहण्यात आली. याप्रसंगी विकासभाई सावंत, प्रदेश कांग्रेस सदस्य, व माजी जिल्हाध्यक्ष. सौ विभावरी सुकी, महाराष्ट्र प्रदेश महिला काग्रेस कार्य. सदस्य, रविंद्र म्हापसेकर , जिल्हा चिटणीस, सौ. लक्ष्मेशवर, सौ बिरोडकर, उल्का नाईक, बाला नमशी, माने सर. मल्हार, व ईतर महिला कार्यकर्त्यां उपस्थित होत्या
सावंतवाडी येथे महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी
- Post published:जानेवारी 30, 2021
- Post category:बातम्या / राजकीय / सावंतवाडी
- Post comments:0 Comments
You Might Also Like
कोकणच्या शाश्वत पर्यटन वाढीसाठी सुरक्षित व खड्डेमुक्त रस्त्यांची निर्मिती होण्याची सार्वजनिक मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे महासंघाची मागणी
शिवसेना कोणाची याचा निर्णय आधी – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर
बांदा केंद्र शाळेतील पाककृती स्पर्धेत निवेदिता शाॅ विजेत्या तर रूचि महाले उपविजेत्या
