You are currently viewing दोडामार्ग येथे मन की बात कार्यक्रमास प्रतिसाद

दोडामार्ग येथे मन की बात कार्यक्रमास प्रतिसाद

दोडामार्ग

दोडामार्ग मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन कि बात कार्यक्रमाचे आयोजन सुशिला हाॅल मध्ये करण्यात आले होते.

यावेळी कर्नाटक राज्याचे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष व पाॅडीचेरी चे प्रभारी निर्मल सुराणा , सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली ,संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत , जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई , नगराध्यक्ष चेतन चव्हाण , जिल्हा उपाध्यक्ष नाथा नाडकर्णी , तालुकाध्यक्ष सुधिर दळवी , राजेंद्र म्हापसेकर , विवेकानंद नाईक , आबा दळवी तसेच तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × two =