You are currently viewing सिद्धगिरी हॉस्पिटल व काडसिद्धेशवर महाराज संप्रदाय दोडामार्ग यांच्यामार्फत उद्या दोडामार्गत आय व्ही एफ मोफत तापसणी शिबीराचे आयोजन  

सिद्धगिरी हॉस्पिटल व काडसिद्धेशवर महाराज संप्रदाय दोडामार्ग यांच्यामार्फत उद्या दोडामार्गत आय व्ही एफ मोफत तापसणी शिबीराचे आयोजन  

दोडामार्ग

सिद्धगिरी हॉस्पिटल व काडसिद्धेशवर महाराज संप्रदाय दोडामार्ग यांच्या मार्फत पालक होण्याची इच्छा असलेल्या जोडप्यांसाठी आयव्हीएफ मोफत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे हे शिबीर १८ जून रोजी विलास हॉल, ताहसिलदार कार्यालय समोर,दोडामार्ग येथे होणार आहे. या शिबिरात डॉ. एस.एस. चंद्रशेखर व डॉ. वर्षा पाटील या सिद्धगिरी हॉस्पिटलच्या संचालिका मोफत तपासणी करणार आहेत.

छोट्या पावलांची ती गर्भाशयातील अविस्मरणीय हालचाल अनुभवण्यासाठी या मोफत तपासणी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे अधिक माहितीसाठी शंकर जाधव, मोबा.+91 97633 79306 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा